Jyotiraditya Scindia : रोमानियामध्ये मराठीतून संवाद, सिंधियांचं मराठी कनेक्शन | Sakal |<br /><br />नागरी उड्डाण मंत्री ज्योतीर आदित्य सिंधिया सध्या बुकर्स मध्ये आहेत तिथे सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थिनींसोबत त्यांनी मराठीतून संवाद साधलाय <br /><br />#JyotiradityaScindia #Romania #IndianStudents #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews